भारतीय जनता पार्टी आजरा शहर महीला मोर्चा कार्यकारणी नियुक्तीपत्र वाटप.
आजरा.- प्रतिनिधी.

भारतीय जनता पार्टी आजरा शहर महीला मोर्चा कार्यकारणी नियुक्तीपत्र वाटप प्रमुख महिला व पुरुष पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी अनिता चौगुले महीला जिल्हा अध्यक्ष , सुनिता रेडेकर जिल्हा उपाध्यक्ष,ज्योत्स्ना चराटी जिल्हा उपाध्यक्ष, संयोगिता बापट जिल्हा सरचिटणीस, वर्षा बागडी तालुका अध्यक्ष, माधुरी पाचवडेकर महीला शहर अध्यक्ष, आशा देवार्डे जिल्हा सरचिटणीस,
अशोक आण्णा चराटी जिल्हा उपाध्यक्ष ,अनिरुद्ध केसरकर तालुका अध्यक्ष, अभिजित रांगणेकर शहर अध्यक्ष, शुभम पाटील युवा मोर्चा शहर अध्यक्ष, संग्राम पाटील युवा मोर्चा तालुका अध्यक्ष, रुपेश परीट युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष, उमेश पारपोलकर तालुका संघटन सरचिटणीस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवड पत्र दिलेल्या महिला पदाधिकारी.
माधवी दयानंद पाचवडेकर ता. अध्यक्ष
अदिती गुरुप्रसाद टोपले कोषाध्यक्ष
अश्विनी विजय कांबळे.- उपाध्यक्ष
स्वाती सुनिल देसाई.- उपाध्यक्ष
मेघा वैभव लाड- सरचिटणीस
भारती देवीदास देसाई-
चिटणीस
गिता दिलीप सावंत.- सरचिटणीस
वैषाली चंद्रकांत पाटील- चिटणीस
सरिता नंदकुमार शिंदे- चिटणीस
अस्मिता समिर जाधव -चिटणीस

