शाहूवाडी – पन्हाळा तालुक्यातील 30 गावात तलाठी कार्यालय (चावडी) इमारत बांधकाम करण्यासाठी 4 कोटी 65 लाख रुपयांचा निधी मंजूर..
पन्हाळा.- प्रतिनिधी.

शाहूवाडी – पन्हाळा तालुक्यातील 30 गावात तलाठी कार्यालय (चावडी) इमारत बांधकाम करण्यासाठी 4 कोटी 65 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला यामध्ये
१) वाडीरत्नागिरी (ता.पन्हाळा) येथे मंडळ अधिकारी कार्यालय बांधणे – १५ लाख ५० हजार
२) वाडीरत्नागिरी (ता.पन्हाळा) येथे तलाठी चावडी कार्यालय बांधणे – १५ लाख ५० हजार
३) पोखले (ता.पन्हाळा) येथे तलाठी चावडी कार्यालय बांधणे – १५ लाख ५० हजार
४) आळवे (ता.पन्हाळा) येथे तलाठी चावडी कार्यालय बांधणे – १५ लाख ५० हजार
५) बहिरेवाडी (ता.पन्हाळा) येथे तलाठी चावडी कार्यालय बांधणे – १५ लाख ५० हजार
६) इंजोळे (ता.पन्हाळा) येथे तलाठी चावडी कार्यालय बांधणे – १५ लाख ५० हजार
७) काखे (ता.पन्हाळा) येथे तलाठी चावडी कार्यालय बांधणे – १५ लाख ५० हजार
८) पोहाळे/आळते (ता.पन्हाळा) येथे तलाठी चावडी कार्यालय बांधणे – १५ लाख ५० हजार
९) माले (ता.पन्हाळा) येथे तलाठी चावडी कार्यालय बांधणे – १५ लाख ५० हजार
१०) बांदीवडे (ता.पन्हाळा) येथे तलाठी चावडी कार्यालय बांधणे – १५ लाख ५० हजार

११) सावर्डे तर्फ सातवे (ता.पन्हाळा) येथे तलाठी चावडी कार्यालय बांधणे – १५ लाख ५० हजार
१२) बोरपाडळे (ता.पन्हाळा) येथे तलाठी चावडी कार्यालय बांधणे – १५ लाख ५० हजार
१३) कणेरी (ता.पन्हाळा) येथे तलाठी चावडी कार्यालय बांधणे – १५ लाख ५० हजार
१४) मोहरे (ता.पन्हाळा) येथे तलाठी चावडी कार्यालय बांधणे – १५ लाख ५० हजार
१५) आरळे (ता.पन्हाळा) येथे तलाठी चावडी कार्यालय बांधणे – १५ लाख ५० हजार
१६) जाखले (ता.पन्हाळा) येथे तलाठी चावडी कार्यालय बांधणे – १५ लाख ५० हजार
१७) पोर्ले तर्फ ठाणे (ता.पन्हाळा) येथे तलाठी चावडी कार्यालय बांधणे – १५ लाख ५० हजार
१८) आसुर्ले (ता.पन्हाळा) येथे तलाठी चावडी कार्यालय बांधणे – १५ लाख ५० हजार
१९) कोतोली (ता.पन्हाळा) येथे तलाठी चावडी कार्यालय बांधणे – १५ लाख ५० हजार
२०) कोलोली (ता.पन्हाळा) येथे तलाठी चावडी कार्यालय बांधणे – १५ लाख ५० हजार
२१) तिरपण (ता.पन्हाळा) येथे तलाठी चावडी कार्यालय बांधणे – १५ लाख ५० हजार
२२) वाघवे (ता.पन्हाळा) येथे तलाठी चावडी कार्यालय बांधणे – १५ लाख ५० हजार
२३) बोरीवडे (ता.पन्हाळा) येथे तलाठी चावडी कार्यालय बांधणे – १५ लाख ५० हजार
२४) केखले (ता.पन्हाळा) येथे तलाठी चावडी कार्यालय बांधणे – १५ लाख ५० हजार
२५) कुशिरे (ता.पन्हाळा) येथे तलाठी चावडी कार्यालय बांधणे – १५ लाख ५० हजार
२६) पन्हाळा (ता.पन्हाळा) येथे तलाठी चावडी कार्यालय बांधणे – १५ लाख ५० हजार
२७) देवाळे (ता.पन्हाळा) येथे तलाठी चावडी कार्यालय बांधणे – १५ लाख ५० हजार
२८) करंजफेण (ता.शाहूवाडी) येथे तलाठी चावडी कार्यालय बांधणे – १५ लाख ५० हजार
२९) नांदगांव (ता.शाहूवाडी) येथे तलाठी चावडी कार्यालय बांधणे – १५ लाख ५० हजार
३०) पाल (ता.शाहूवाडी) येथे तलाठी चावडी कार्यालय बांधणे – १५ लाख ५० हजार
अशी एकूण 30 गावांमध्ये निधी देण्यात आला आहे
