HomeUncategorizedआजरा भाजप कार्यालयात स्व.अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी.

आजरा भाजप कार्यालयात स्व.अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी.

आजरा भाजप कार्यालयात स्व.अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी.

आजरा. – प्रतिनिधी.

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनी भारतीय जनता पार्टी, आजरा संपर्क कार्यालय येथे प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी स्वर्गीय वाजपेयी यांचा कार्याचा आढावा भाजप तालुका अध्यक्ष सुधीर कुंभार यांनी कार्यकर्त्यांना दिला. यावेळी भाजपा आजरा नेते आणि छ.शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष बापू टोपले, माजी अध्यक्ष अरुण दादा देसाई, स्वामी चेअरमन व कारखाना संचालक जितेंद्र टोपले, नगरसेवक आनंदा कुंभार, नाथ देसाई, उदयराज चव्हाण, सचिन इंदलकर, उदयराज चव्हाण, राजू चंदनवाले, महादेव सुतार, सचिन पाटील, दिगंबर सुतार, युवराज जाधव, अभी इंजल, उदय चव्हाण, शिवाजी गुदुळकर आदी सर्व उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.