आजरा तालुक्यातील ३१ ग्रामपंचायत निवडणुकीत. – गटांची टोकाची ईर्ष्या – सरपंच आमचाच.
( मतदार बाहेर काढण्यासाठी कार्यकर्त्यांची घालमेल. )
आजरा. – प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील होऊ घातलेल्या ३१ ग्रामपंचायत निवडणुका थंडीच्या वातावरणात ग्रामपंचायतची निवडणुकीचे वातावरण तापले होते. गटागटाने प्रचारात रान उठवले होते. दि. १८ रोजी मतदान उत्साहाने झाले. बहिरेवाडी, उत्तुर, भादवण, मडिलगे, कोंळीद्रे या मोठ्या मतदार संख्या असलेल्या गावासह अन्य गावात चुरशीने मतदान झाले. आजरा पोलिस स्टेशनचा मोठ्या गावासह सपोनि सुनिल हरगुडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस जिल्हा प्रमुख शैलेश बलकवडे यांनी आजरा येथे धावती भेट दिली.
( भादवण येथे मशीनचे एक बटन बिगाड झालेने मतदार दोन तास रांगेत उभे रहावे लागले.)
( किरकोळ वादावादी वगळता ३१ गावात शांततेत मतदान.)
गावनिहाय मतदान. – झालेले मतदान
कोळींद्रे. – २ हजार ४४१ पैकी १८३४ – ७५.१३%
वझरे.- १ हजार ५५४ पैकी ९६७ – ८३.८०%
भादवण. – २ हजार ९१४ पैकी.२३९७ – ८२.३३%
साळगांव. -१ हजार ३४० पैकी ११९९ – ८९.४८, पेंढारवाडी. – ५९७ मडिलगे. – २ हजार ६८४ पैकी १८१३ – ६७ .५५%
भादवणवाडी. – ८९० पैकी – ७७१ – ८६.६३%
सरंबळवाडी. – १ हजार ४४ पैकी ७२३ – ६९ २५, कानोली.- हारुर.- १ हजार ४७९ – पैकी ११०३ – ७४ ५८%
लाकूडवाडी. – ७१८ पैकी ५३६ – ७४.६५%
गजरगाव. – १ हजार ७६३, पैकी १३९९ – ७९.३५
सुळेरान. – ९००, पैकी ७६१ – ८४.५६%
सोहाळे – बाची – १ हजार १९७ पैकी ९३५ – ७८.११%, हाजगोळी खुर्द, – ४३२ पैकी ३९१ – ९०.५१%
उत्तुर. – ७ हजार २३९ पैकी ५३८९ – ७४.८६.,खानापूर- ७२७ पैकी ५९० – ८१.१६%
श्रृंगारवाडी. – ८६० पैकी ७४१ – ८६.१६%
चितळे. ८८१ पैकी ९८१- ८७.९८
बहिरेवाडी. – ३ हजार ८३, पैकी २३९२ – ७७.५९% , पेंढारवाडी. – ५९७ पैकी ५०५ – ८४.५९%
मासेवाडी. – १ हजार २१ पैकी ६८७ – ६७..२९%
वझरे. – १ हजार ५५४ पैकी ९६७ – ८३.८०%
वडकशिवाले.- १ हजार ०४ पैकी ७९६ – ७९.२८% कोरीवडे. – ७७२ पैकी ९१४ – ८७.८८%
दाभिल. – १ हजार ४० पैकी ९१४ –
८७.८८%
आर्दाळ.- १ हजार ४४८ पैकी ११३४ – ७८.३१%
होन्याळी.- १ हजार ५७४ पैकी १३२० – ८३.८६%
धामणे. – १ हजार ९०० पैकी १६०७ – ८४.८८% , %
झुलपेवाडी. – १ हजार २०७ पैकी १०५४ – ८७.३२%
साळगांव. – १ हजार ३४० पैकी ११९९ – ८९ ४८%
हाजगोळी बु.६५० पैकी ५६४ – ५२४ -८०.६२%
खेडे – मुगुसवाडी १ हजार ४६२ पैकी ११४६ – ७८.३३९%
असे गावनिहाय मतदार झाले असून एकूण होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत ३१ गावातील एकूण मतदार ४६ हजार ४१६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पैकी ३६६९८ ७९.६% मतदान झाले. तालुक्यात सरपंच पदासाठी ८० उमेदवार होते. तसेच सदस्य पदासाठी ८७९ पैकी ५०२ उमेदवार रिंगणात आपले नशीब अजमावण्यासाठी शर्यतीत आहेत.
