HomeUncategorizedआज-यात स्थानिक आघाडीसह. - राष्ट्रवादी, भाजपला यश.( स्थानिक आघाडी १०,राष्ट्रवादी ९,भाजप ८...

आज-यात स्थानिक आघाडीसह. – राष्ट्रवादी, भाजपला यश.( स्थानिक आघाडी १०,राष्ट्रवादी ९,भाजप ८ अबिटकरगट २ काँग्रेस १,उद्धव सेना १ अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल.)

आज-यात स्थानिक आघाडीसह. – राष्ट्रवादी, भाजपला यश.
( स्थानिक आघाडी १०,राष्ट्रवादी ९,भाजप ८ अबिटकरगट २ काँग्रेस १,उद्धव सेना १ अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल.)

आजरा :- प्रतिनिधी.

आजरा तालूक्यात ३६ पैकी ३१ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत स्थानिक आघाड्यांची सरशी झाली. विविध गटातटाच्या स्थानिक आघाड्यांनी १० ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली. तर राष्ट्रवादी ९भाजप ९ अबिटकर २ व काँग्रेसने १ व उद्धव सेनेने १ ग्रामपंचायतीवर सत्ता पटकावली.अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागला आहे. ३६ पैकी ५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये आवंडी, चाफवडे, लाटगाव, पोळगाव व पारपोली या पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये अशोक चराटी गटाच्या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.यामध्ये बिनविरोध झालेले चाफवडेचे सरपंच धनाजी दळवी, आवंडी धनगरवाड्याचे सरपंच बयाजी मिसळ, पारपोलीच्या प्रियांका शेटगे,पोळगावच्या माधुरी गुरव, लाटगावचे वामन सुतार यांचा समावेश आहे. ३१ ग्रामपंचायतीची निवडणूक लागली होती.यामध्येबहिरेवाडी,वडकशिवाले,पेंढारवाडी,धामणे,झुलपेवाडी,मासेवाडी,भादवणवाडी,लाकूडवाडी,मडिलगे या ग्रामपंचायती राष्ट्रवादीने पटकावल्या आहेत.
चितळे, खेडे, जेऊर,भावेवाडी, वझरे, आर्दाळ, कोळींद्रे, लाकूडवाडी येथे भाजप, कोरीवडे, शेळप येथे आमदार प्रकाश अबिटकर, उत्तूर येथे राष्ट्रीय काँग्रेसने बाजी मारली.भादवण येथे उद्धव सेना,कानोली ,साळगाव येथे जयवंतराव शिंपी गटाने बाजी मारली. सुनिता कांबळे सरंबळवाडी.-,सुनिता कांबळे, कानोली.- सुषमा पाटील,
लाकुडवाडी.- आनंदा कांबळे, गजरगांव, शशिकांत कांबळे, सुळेरान,लहू वाकर, किटवडे,महादेव दिवेकर,भादवणवाडी,बापू निऊंगरे मडिलगे,अर्जुन बागडे,शेळप,भारती कोंडुसकर,सोहाळे,धनंजय जाधव,हाजगोळी खुर्द,किरण आमणगी,उत्तूर,कल्पना डोंगरे,खानापूर,समीर देसाई,श्रुंगारवाडी, वंदना सावंत,कोळिंद्रे,रत्नप्रभा भोतूर्ले,चितळे,रत्नजा सावंत,बहिरेवाडी,सिंधूताई आजगेकर,पेंढारवाडी,पांडुरंग चौगुले,मासेवाडी,शांताबाई गुरव,वझरे,माधूरी कांबळे, वडकशिवाले, माधुरी गाडे,भादवण,शिवाजी पाटील, कोरीवडे, युवराज पाटील, दाभिल,रूपाली पाटील,आर्दाळ, स्मिता पाटील, होन्याळी,शिवाजी लोकरे, धामणे, अर्चना सुतार, झुलपेवाडी,धनंजय पाटील, साळगांव, सविता जाधव, हाजगोळी बु,संदीप देशपांडे,खेडे यांची सरपंच पदी वर्णी लागली. यावेळी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करून कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.