भादवण पंचक्रोशीतील नागरिकांसाठी रुग्णवाहिका.
आजरा.- प्रतिनिधी.

महाराष्ट्र राज्य जिल्हा नियोजन च्या फंडातून कोल्हापूर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम आणि गतीमान करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांच्या सहकार्याने आरोग्य विभागाला ५ नवीन रुग्न वाहीका प्रधान केल्या शिवसेना तालुका प्रमुख उप सरपंच संजय पाटील तसेच सभापती सौ जयश्री गाडे यांनी पालक मंत्री महोदयांच्या कडे भादवण व परीसरातील २२ गावाच्यां साठी रुग्न वाहीकेची मागणी केली होती आज शानदार कार्यक्रमात भादवण प्राथमिक आरोग्य केंद्राला नविन रुग्न वाहीका प्रधान केली त्याची चावी स्वीकारते वेळी आजरा तालुका सभापती श्री. व सौ. गाडे, प्रथमीक आरोग्य केंद्रांचे कर्मचारी जिल्हा आरोग्य आधिकारी श्री. पिंपळे सह नागरिक, मान्यवर उपस्थित होते.

