Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजऱ्यात डॉ. पाटील यांचे दत्तकृपा लहान मुलांचे व जनरल हॉस्पिटलचे उद्घाटन संपन्न.🟣वादळीवाऱ्यासह...

आजऱ्यात डॉ. पाटील यांचे दत्तकृपा लहान मुलांचे व जनरल हॉस्पिटलचे उद्घाटन संपन्न.🟣वादळीवाऱ्यासह आजऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग.

🟣आजऱ्यात डॉ. पाटील यांचे दत्तकृपा लहान मुलांचे व जनरल हॉस्पिटलचे उद्घाटन संपन्न.
🟣वादळीवाऱ्यासह आजऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग.

🟣आजऱ्यात डॉ. पाटील यांचे दत्तकृपा लहान मुलांचे व जनरल हॉस्पिटलचे उद्घाटन संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी.

डॉ. पाटील यांचे दत्तकृपा लहान मुलांचे व जनरल हॉस्पिटलचे आजऱ्यात मोठ्या उत्साहात उद्घाटन संपन्न झाले.
आजरा नगरपंचायतघे नगराध्यक्ष अशोक चराटी प्रमुख उपस्थितीत होते. डॉ. पाटील यांचे आईवडील सौ व श्री सरस्वती चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी कुटुंबातील सदस्य, डॉक्टर असोसिएशन सर्व सदस्य, विलास नाईक सह मान्यवर उपस्थित होते.

डॉ. दिगंबर चं. पाटील M.D. (बालरोग) (ISM) बालरोग व नवजात शिशुरोग तज्ञ Reg. No. 1-81774-A तसेच
डॉ. सौ. विजया दि. पाटील M.D. (मेडिसीन) (ISM), PGDCC जनरल फिजीशियन, स्त्रीरोग व त्वचारोग तज्ञ आहेत.

या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा •

बाह्यरुग्ण विभाग (OPD)
आंतररुग्ण विभाग (IPD)
सर्व प्रकारचे बालरोग निदान व उपचार
लसीकरण सुविधा नवजात बालक ते 16 वर्षे

ऑक्सिजन सुविधा.-

फोटोथेरपी, वॉर्मर (काचेची पेटी) नेब्युलायझेशन (वाफ देणे) नवजात शिशुच्या काविळीचा उपचार
सक्रान मशीन.- टाके मारणे (Suturing)
स्तनपान व अन्नपान सल्ला व मार्गदर्शन

💥बालकांची वाढ-विकास व आहारविषयक सल्ला व मार्गदर्शन

रक्तदाब तपासणी व उपचार

मधुमेह (शुगर) तपासणी व उपचार, हृदयरोग व ई. सी. जी. सुविधाताप (Fever), डेंग्यु, मलेरिया, चिकनगुनिया, काविळ इ. जंतुसंसर्ग आजारावर उपचार, श्वसन विकार – वारंवार सर्दी – खोकला, दमा, अॅलर्जी, न्युमोनिया, टी.बी. इ. आजारावर उपचार

पचनाचे व पोटाचे विकार – उलटी, जुलाब, भूक न लागणे, मलबद्धता, अम्लपित्त इ.

थायरॉईड, अॅनिमिया इ. विकार, त्वचाविकार व केशविकार निदान व उपचार

स्त्रीरोग निदान व उपचार

जुनाट आजारावर उपचार 24 तास अत्यावश्यक सेवा
w – आधुनिक सुविधा • अनुभवी डॉक्टर
हरेर कॉम्प्लेक्स, पहिला मजला, मेन रोड, बाजारपेठ, आजरा. येथे मोठ्या उत्साहात उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

🟣वादळीवाऱ्यासह आजऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यात वादळीवाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी लावली.
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली उडाली अंदाजे एक तास जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अनेकांचे मुहूर्तावर विविध कार्यक्रमांत पावसाने व्यत्यय आणला.
साळगाव येथे कार गाडीवर वृक्ष पडून गाडीचे नुकसान झाले. काही ठिकाणी वृक्षांची पडझड झाली. परंतु कोणत्याही जीवितहानी झाली नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.