HomeUncategorizedआजरा मडिलगेत विहिरीत पाय घसरून पडून शेतकऱ्यांचा मृत्यू. निधन वार्ता.

आजरा मडिलगेत विहिरीत पाय घसरून पडून शेतकऱ्यांचा मृत्यू. निधन वार्ता.

आजरा मडिलगेत विहिरीत पाय घसरून पडून शेतकऱ्यांचा मृत्यू.

आजरा. प्रतिनिधी.

आजरा मडिलगे येथील दिनकर जानबा कडगावकर वय ५८ यांचा व्हडगेवाडी नावच्या शेतातील विहिरीमध्ये पाय घसरून पडून मृत्यू झाला आहे. यांच्या पश्चात पत्नी मलगा , सुन असा परिवार आहे. अधिक तपास आजरा पोलीस करत आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.