आजरा पोलिसांनी पकडली गोवा बनावटीची दारू.- बीड मधील दोघांवर कारवाई.
आजरा. प्रतिनिधी.२१
आजरा तालुक्यातील गवसे हद्दीत दि २१ रोजी पहाटे सुमारे तीन वाजता एकुन मिळालेला माल १२,८९,५२८ रु इतका असुन गोवा बनावटीची दारू पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. यातील अरोपी खुयमपठान अब्बास खान वय ३१ रा. मलापुरी,जि. बीड व राम देवराव नलवडे रा. शनी मंदिर जवळ बीड अशी आरोपींची नावे आहेत. यामध्ये वारपण्यात आलेल्या आयशर mh 12H D 3441 नं आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायदा नुसार आजरा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पो. हा. जाधव करत आहेत.