अनिकेत चराठी यांचा आजरा सूतगिरणीच्या तज्ञसंचालपदी निवड झाल्याबद्दल सत्कार संपन्न.
आजरा. – प्रतिनिधी.

अण्णाभाऊ आजरा तालुका शेतकरी सहकारी सुतगीनीच्या तज्ञ संचालक पदी अनिकेत चराटी यांची निवड झाल्याबद्दल आजरा सूतगिरणीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी संचालक शंकर टोपले म्हणाले कै. काशिनाथअण्णा चराटी व कै माधवराव देशपांडे यांनी उभा केलेल्या या संस्थेची वाटचाल संस्था समूह प्रमुख अशोक अण्णा चरणी यांचे मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या सुरू आहे. व या संस्थेमध्ये अनिकेत चराटी यांना संचालक पदी संधी मिळाली आहे. या संधीचे अनिकेत नक्कीच सोने करतील हा विश्वास आहे. आजरा तालुक्यात सारख्या ग्रामीण व दुर्गम भागामध्ये सुरू असलेली आजरा सूतगिरण आहे. या सूतगिरणीच्या वाटचालीमध्ये मोठे योगदान आणि किती आणि द्यावे. अशी अपेक्षा व्यक्त केली. त्या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना अनिकेचा चराटी म्हणाले अण्णाभाऊ साजरा सूतगिरण सारख्या राज्यातील नामवंत वस्त्रोद्योग संस्थेमध्ये माझी निवड करण्यात आली हा माझा मोठा सन्मान आहे. व ही जबाबदारी मी उत्तमरीत्या पार पाडेन अशी ग्वाही देतो. असे म्हणाले यावेळी संचालक मंडळ धन्यवाद दिले राजू पोतणीस यांनी आभार मानले या प्रसंगी चेअरमन श्रीमती अन्नपूर्णा चराटी सर्व महिला संचालक मालुताई शेवाळे , मनीषा कुरुंनकर, तसेच संचालक जयसिंग देसाई, अविनाश सोनटक्के, डॉ. संदीप देशपांडे, शशिकांत सावंत, हसन शेख, मारुती शेवाळे, सह सर्व संचालक तसेच संस्थेचे जनरल मॅनेजर अमोल वाघ सह विष्णू पवार, सचिन सटाले, उपस्थित होते.
