Homeकोंकण - ठाणेसिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था - आजरा शाखेच्या विविध योजनेचा लाभ...

सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था – आजरा शाखेच्या विविध योजनेचा लाभ घ्या.- अध्यक्ष – गणपत वळंजू ( सर्व ग्राहकांना व नागरिकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.)

सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था – आजरा शाखेच्या विविध योजनेचा लाभ घ्या.- अध्यक्ष – गणपत वळंजू ( सर्व ग्राहकांना व नागरिकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.)

आजरा.- प्रतिनिधी.

सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सह. पतसंस्था फोंडाघाट येथील मुख्य शाखेच्या वतीने – आजरा शाखेचा उद्घाटन सोहळा दि रविवार दि. ८/ ०३/ २०२६ अमृत हस्ते संपन्न झाला होता. या उद्घाटन सोहळ्यासाठी डॉ. आनंद महाराज गोसावी पिठाधिश, कार्यक्रमाचे व संस्थेचे अध्यक्ष गणपत वळंजू ( अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सह. पतसंस्था मर्या, फोंडाघाट ) वैश्य समाज सह बहुजन समाजासाठी सर्व योजनेचा लाभ देणारी ही संस्था आजरा सारख्या ग्रामीण भागात ग्राहकांना विविध योजनेचा लाभ देत आहे.


उपाध्यक्ष, चंद्रशेखर कुशे उपाध्यक्ष, मुख्यकार्यकारी अधिकारी ईश्वरदास पावसकर तसेच संचालक मंडळ दिलीप पारकर, गणपत पारकर सुनिल कोरगांवकर, संजय पेडणेकर, सुनिल डुबळे, अॅड, समिर वंजारी, उमेश बाळके, अनिता रेवडेकर, सौ. रश्मी माणगांवकर सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्या, फोंडाघाट प्रधान कार्यालय यांच्याकडून तसेच आजरा शाखेचे व्यवस्थापन मंडळ व कर्मचाऱ्यांच्या वतीने संस्थेच्या सर्व ग्राहकांना व आजरा तालुक्यातील नागरिकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यात देण्यात आल्या आहेत. संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळाने विविध योजनेची माहिती या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन केले आहे

या संस्थेची विविध योजनेची माहिती.

🟣लंबोदर विशेष मुदत ठेव योजना

💥मुदत १२ महिने व्याजदर १०.२५ %

💥ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर १०.५० %


💥मर्यादित कालावधी ३१ मार्च २०२६ पर्यंत.


💥पत्ता- दत्त व्हिलेज कॉम्प्लेक्स ICICI बँक शेजारी जुनी पोस्ट गल्ली आजरा तरी एक वेळ या संस्थेच्या कार्यालयाला भेट द्यावी असेही आवाहन आजरा व्यवस्थापन मंडळाने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.