HomeUncategorizedपॅनकार्ड क्लब लिमिटेड कंपनीच्या गुंतवणूकधारकांसाठी महत्वपूर्ण माहिती :- पहा.. खालील दिलेल्या लिंकवरुन

पॅनकार्ड क्लब लिमिटेड कंपनीच्या गुंतवणूकधारकांसाठी महत्वपूर्ण माहिती :- पहा.. खालील दिलेल्या लिंकवरुन

पॅनकार्ड क्लब लिमिटेड कंपनीच्या गुंतवणूकधारकांसाठी महत्वपूर्ण माहिती :- पहा.. खालील दिलेल्या लिंकवरुन

सह्याद्री. अपडेट.

१) आपण जर गुंतवणूकदार असाल तर क्लेम सादर ( सबमिट ) करण्याची तारीख ०७/१२/२०२२ आहे. जे काही तुमच्याकडे सध्या पेपर्स असतील त्यांनी त्वरित क्लेम सादर करून घ्या व क्लेमचे दावेदार व्हा.

२) ज्यांनी क्लेम ११/१०/२०२२ ते २१/११/२०२२ ला सादर केला आहे, त्यांची दुसरी लिस्ट जाहीर झालेली असून, आपण आपले नाव सदर लिस्टमध्ये आहे किंवा नाही यांची खालील लिंकवर खात्री करून घ्या.

३) जर वरील दुसऱ्या लिस्टमध्ये आपले नाव नसेल तर ऐकून गुंतवणूकदाराची लिस्ट म्हणजे ११/०९/२०२२ ते २१/११/२२ या कालावधीमध्ये ज्यांनी क्लेम सादर केला आहे त्यांची फायनल सविस्तर लिस्ट अल्पावधीत जाहीर होणार आहे.त्यामुळे घाबरून न जाता फायनल लिस्टची प्रतिक्षा करा. आपण क्लेम सादर केलेला पावती क्रमांक व इतर सादर केलेले पेपर्स जपून ठेवा.

४) खालील लिंकवर जाऊन आपले नाव लिस्टमध्ये आहे किंवा नाही यांची खात्री करून घ्या.
www.cirppancardclubs.com

RELATED ARTICLES

1 COMMENT

Comments are closed.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.