आजरा तालुक्यात सरपंच पदासाठी ९ तर सदस्यांसाठी १५ अर्ज – दाखल. – भादवण गावात पहिल्या दिवशी अर्ज भरण्याची आघाडी.
आजरा. – प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी ९ तर सदस्यांसाठी १५ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सरपंच पदासाठी कोळींद्रे १ वझरे १ भादवण २ साळगांव २ पेंढारवाडी १ मडिलगे १ भादवणवाडी १ अशी ९ सरपंच पदासाठी अर्ज दाखल केले आहेत. तसेच सदस्य पदासाठी वझरे १ , भादवण ५ , साळगांव ४ , पेंढारवाडी १ भादवणवाडी ३, मडिलगे १
असे अर्ज दाखल झाले आहेत.