आजरा हिरण्यकेशी नदीपत्रात आढळून आले मृत प्रेत.
आजरा. – प्रतिनिधी.
देवर्डे (ता.आजरा) येथील शांताराम गुंडू चाळके (वय ६५) यांचे आजरा येथील घाट हिरण्यकेशी नदीपात्रात आढळून आले आहे .प्रेत पूर्ण सडलेले असून
शांताराम हे चार दिवसापूर्वी आपल्या मुलीच्या सासरी उत्तूर येथे गेले होते.शुक्रवारी ते परत आले मात्र गावी पोहोचले नाही.काल मुलीचा फोन आल्यानंतर कळले.नातेवाईकांनी उत्तूर परिसरात शोधाशोध केली मात्र सापडले नाही.दुपारी आजरा येथे घाटावर ( स्मशानभूमीजवळ) प्रेत आढळून आले आहे.