HomeUncategorizedकोल्हापूर ( जिल्हा ग्रामीण पश्चिम ) च्या जिल्हा किसना मोर्चाच्या सदस्य "पदी...

कोल्हापूर ( जिल्हा ग्रामीण पश्चिम ) च्या जिल्हा किसना मोर्चाच्या सदस्य “पदी जयवंत येरुडकर यांची निवड.

कोल्हापूर ( जिल्हा ग्रामीण पश्चिम ) च्या जिल्हा किसना मोर्चाच्या सदस्य “पदी जयवंत येरुडकर यांची निवड.

आजरा.- प्रतिनिधी.

पेरणोली या. आजरा येथील जयवंत येरुडकर यांची
“भारतीय जनता पार्टी कोल्हापूर ( जिल्हा ग्रामीण पश्चिम ) च्या जिल्हा किसना मोर्चा च्या सदस्य “पदी आपली निवड करण्यात आली असल्याचे नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. नियुक्तीपत्र म्हटले आहे पत्रात म्हटले आहे भारतीय जनता पार्टीचे काम समाजातील प्रत्येक घटकात वाढवून त्यांच्या समस्या सोडवून आपण पक्ष विस्ताराचे काम मनस्वी कराल अशी अपेक्षा व पक्ष वाढीसाठी तसेच सशक्त संघटना निर्माण करण्यासाठी आपण सर्वांच्या सहकाऱ्याची नितांत आवशक्यता आहे.
तरी पक्ष बांधणी मजबूत करून प्रभावी कार्याद्वारे आपले गाव, तालुका व जिल्याचे नाव उज्वल कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुनश्चः आपले अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे सदरचे नियुक्तीपत्र खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते देण्यात आली यावेळी भाजपचे राज्यवर्धन निंबाळकर, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.