HomeUncategorizedआजरा हायस्कूलचा विद्यार्थी आदित्य शेलार कडून ट्रेकिंग कॅम्प यशस्वी.

आजरा हायस्कूलचा विद्यार्थी आदित्य शेलार कडून ट्रेकिंग कॅम्प यशस्वी.

आजरा हायस्कूलचा विद्यार्थी आदित्य शेलार कडून ट्रेकिंग कॅम्प यशस्वी.

आजरा: प्रतिनिधी

आजरा हायस्कूल, आजरा चा विद्यार्थी आदित्य शेलार याने एन.सी.सी. अंतर्गत ऑल इंडिया केरळ ट्रेकिंग कॅम्प यशस्वीरित्या पूर्ण केला या कॅम्पमध्ये चार राज्यातून पाचशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. आदित्यने ४५ किलोमीटर चालणे, मोठे डोंगर चढण्याबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेऊन कॅम्प पूर्ण केल्याबद्दल त्याला प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.
त्याला ५६ महाराष्ट्र बटालियनचे कमांडींग ऑफिसर पुनीत गोगीया व एन.सी.सी. विभाग प्रमुख ए. एल. तोडकर यांचे मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.