HomeUncategorizedमनोज जरांगेंची मोठी घोषणा!.- आझाद मैदानात 20 जानेवारीपासून करणार आमरण उपोषण.

मनोज जरांगेंची मोठी घोषणा!.- आझाद मैदानात 20 जानेवारीपासून करणार आमरण उपोषण.

🔴मनोज जरांगेंची मोठी घोषणा!.- आझाद मैदानात 20 जानेवारीपासून करणार आमरण उपोषण*

बीड:- प्रतिनिधी

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी बीड येथे इशारा सभा घेतली. या सभेतून त्यांनी थेट सरकारला इशारा दिला. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली मराठ्यांचे पुढचं आंदोलन आता मुंबईत आझाद मैदानावर होणार आहे. २० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा मनोज जरांगी यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.