अखेर आजरा साखर पंचवार्षिक निवडणुकीचे – बिगुल वाजले
( दोन्ही आघाडीचे उमेदवार 👇 व अपक्ष )
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा साखर पंचवार्षिक निवडणुकीचे – श्री चाळोबा देव विकास आघाडी. पॅनलचे उमेदवार यामधील उमेदवार पुढीलप्रमाणे.
उत्तुर मडिलगे गट
चव्हाण प्रकाश पाडुरंग
आपटे उमेश मुकुंदराव
गुरव भिकू भिमा
आजरा श्रुगारवाडी गट
चराटी अशोक काशिनाथ
शिंपी अभिषेक जयवंत
देसाई विजय बाबुराव.
पेरणोली गवसे गट
सावंत राजेंद्र नारायण
अमृते दशरथ आनंदा
नेवगे सहदेव संतू
भादवण गजरगाव गट
रेडेकर अंजना केदारी
पाटील सुनील कुमार उर्फ लक्ष्मण शिवाजी
पाटील संजय मारुती.
हत्तीवडे मलिग्रे गट
शिंत्रे सुनील अर्जुन
बुगडे आनंदा दत्तात्रेय
सावंत सुरेश शंकर
महिला राखीव
रेडेकर सुनीता रमेश
माडभगत संगीता लक्ष्मण.
उत्पादक संस्था व बिगर उत्पादक गट
तर्डेकर अशोक दाजीबा
अनुसूचित जाती जमाती
बुरुड मलिककुमार गणपतराव
इतर मागास
टोपले जनार्दन विठ्ठल

भटक्या विमुक्त जाती जमाती
पाटील संभाजी दत्तात्रय ( बिनविरोध )
असे चाळोबा देव विकास आघाडी. पॅनलचे उमेदवार असे उमेदवार आहेत.
तर विरोधी आघिडीचे उमेदवार पुढील प्रमाणे.
आजरा साखर पंचवार्षिक निवडणुकीचे – बिगुल वाजले
( दोन्ही आघाडीचे उमेदवार 👇)
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा साखर पंचवार्षिक निवडणुकीचे – श्री चाळोबा देव विकास आघाडी. पॅनलचे उमेदवार यामधील उमेदवार पुढीलप्रमाणे.
उत्तुर मडिलगे गट
चव्हाण प्रकाश पाडुरंग
आपटे उमेश मुकुंदराव
गुरव भिकू भिमा
आजरा श्रुगारवाडी गट
चराटी अशोक काशिनाथ
शिंपी अभिषेक जयवंत
देसाई विजय बाबुराव.
पेरणोली गवसे गट
सावंत राजेंद्र नारायण
अमृते दशरथ आनंदा
नेवगे सहदेव संतू
भादवण गजरगाव गट
रेडेकर अंजना केदारी
पाटील सुनील कुमार उर्फ लक्ष्मण शिवाजी
पाटील संजय मारुती.
हत्तीवडे मलिग्रे गट
शिंत्रे सुनील अर्जुन
बुगडे आनंदा दत्तात्रेय
सावंत सुरेश शंकर
महिला राखीव
रेडेकर सुनीता रमेश
माडभगत संगीता लक्ष्मण.
उत्पादक संस्था व बिगर उत्पादक गट
तर्डेकर अशोक दाजीबा
अनुसूचित जाती जमाती
बुरुड मलिककुमार गणपतराव
इतर मागास
टोपले जनार्दन विठ्ठल
भटक्या विमुक्त जाती जमाती
पाटील संभाजी दत्तात्रय ( बिनविरोध )
असे चाळोबा देव विकास आघाडी. पॅनलचे उमेदवार असे उमेदवार आहेत.
आजरा साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल
उत्तूर-मडिलगे गट :
मारुती घोरपडे,
दीपक देसाई,
वसंतराव धुरे
आजरा-श्रृंगारवाडी गट :
मुकुंद देसाई,
शिवाजी नांदवडेकर,
सुभाष देसाई
पेरणोली-गवसे गट :
उदय पवार,
रणजीत देसाई,
गोविंद पाटील
भादवण-गजरगाव गट :
एम. के. देसाई,
राजेश जोशीलकर,
राजेंद्र मुरकुटे
हात्तिवडे-मलिग्रे गट :
विष्णू केसरकर,
अनिल फडके,
संभाजी पाटील (हातिवडे)
ब वर्ग :
नामदेव नार्वेकर
अनुसूचित जाती जमाती :
हरिबा कांबळे
इतर मागास :
काशिनाथ तेली
महिला गट : रचना होलम,
मनिषा देसाई
असे राष्ट्रवादी काँग्रेसचे २० उमेदवारांचे पँनेल असून एक जागा बिनविरोध विरोधी गटाची गटाची झाली आहे.
