Homeकोंकण - ठाणेआजरा साखर निवडणूक रणधुमाळी.( आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे चौथ्या दिवशी ४१...

आजरा साखर निवडणूक रणधुमाळी.( आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे चौथ्या दिवशी ४१ अर्ज दाखल. )

आजरा साखर निवडणूक रणधुमाळी.
( आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे चौथ्या दिवशी ४१ अर्ज दाखल. )

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून आज गुरवार. दि.०९ रोजी अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी ४१ उमेदवारांचे अर्ज सहाय्यक निबंधक निवडणूक विभागाकडे प्राप्त झाले आहेत.

यामध्ये गट.नं १ उत्तुर – मडिलगे.
गुरव भिकु भिमा
पाटील सदानंद बाळासाहेब

गट.क्र. २ आजरा शृंगारवाडी मतदारसंघ.

बुडके प्रकाश ज्योतिबा
होडगे महादेव धोंडीबा
पोवार तुळसाप्पा अण्णाप्पा.
गाईंगडे विश्वास नागोजी
नार्वेकर बाबुराव भीमा
तहसीलदार अबू ताहीर अल्लाउद्दीन
पठाण राशीत महंमद.

गट.नं ३ पेरणोली / गवसे.

पाटील प्रकाश एकनाथ (दोन अर्ज)
सावंत राजेंद्र नारायण
देसाई सर्जेराव बचाराम ( दोन अर्ज)
देसाई इंद्रजीत नानासाहेब.
पाटील शांताराम गंगाराम
बोलके शामराव कृष्णा
गावडे तुकाराम बाळू.

गट. नं ५ हात्तीवडे / मलिग्रे.
रेडेकर अशोक नारायण
पाटील सिद्धराज मारुती
केसरकर परशुराम दत्तात्रय
पाटील नागोजी परसू
पाटील विजय मारुती

गट.नं ४ भादवण – गजरगाव.
डोंगरे आनंद महादेव
केसरकर गोपाळ हरी
जोशीलकर राजेश रामचंद्र
जोशीलकर आनंदा लक्ष्मण

महिला राखीव.
देसाई चेतना रघुनाथ

अनुसूचित जाती जमाती.
बुरुड मल्लिककुमार गणपतराव
कांबळे किरण शंकर
कांबळे हरी पुंडलिक
कांबळे भाऊसो केरबा
कांबळे शिवाजी पांडुरंग

इतर मागासवर्गीय.
टोपले जनार्धन विठ्ठल
फकीर हरून निजाम

बिगर उत्पादक.( ब. वर्ग)
बुढ्ढेखान नौशाद नजीर
भादवणकर संतोष रुती
तरडेकर अशोक दाजीबा

भटक्या विमुक्त जाती जमाती गट
नाईक कलाप्पा ईश्वर
गवळी मालुबाई दिनकर
मिसाळ भैयाजी भोरु

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.