आजरा साखरची निवडणूक रणधुमाळी..- आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पहिल्या दिवशी २४अर्ज दाखल

आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून आज सोमवार दि.०६ रोजी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी २४ उमेदवारांचे अर्ज सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना भागाकडे प्राप्त झाले आहेत. यामध्ये गट.नं १ उत्तुर – मडिलगे निरंक आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार पुढीलप्रमाणे.

गट.क्र. २ आजरा शृंगारवाडी मतदारसंघ
पोवार युवराज शामराव
देसाई दिगंबर यशवंतराव
चराटी अशोक काशिनाथ
देसाई गणपतराव यशवंतराव
शिंपी जयवंत गुंडोपंत
नाईक विलास आण्णासो
गट.नं ३ पेरणोली / गवसे.
पोवार उदयसिंह बाबासो
नेवणे सहदेव संतु
अमृते दशरथ आनंदा
डेळेकर सदाशिव भिकु
पाटील गोविंद नारायण
तानवडे मुकुंद लक्ष्मण
तानवडे अजिंक्य मुकुंदराव.
गट. नं ५ हात्तीवडे / मलिग्रे.
बुगडे आनंदराव दत्तात्रय
केसरकर विष्णू मोतबा
केसरकर विष्णु मोतबा
उगाडे शंकर रावळु
माणगांवकर सदाशिव नरसु
महिला राखीव.
रेडेकर सुनिता रमेश.
अनुसूचित जाती जमाती.
बुरुड मलिककुमार गणपतराव.
इतर मागासवर्गीय.
टोपले जनार्दन विठ्ठल
पाटील गोविंद नारायण.

