HomeUncategorizedआजरा ता. ग्रामपंचायत निवडणूक निकाल.- ३ ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर तर ६ गावात सत्ताधाऱ्यांनी...

आजरा ता. ग्रामपंचायत निवडणूक निकाल.- ३ ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर तर ६ गावात सत्ताधाऱ्यांनी गड राखला. पेरणोली सत्ताधाऱ्यां सह मातंबरांचा उडाला धुरळा

आजरा ता. ग्रामपंचायत निवडणूक निकाल.- ३ ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर तर ६ गावात सत्ताधाऱ्यांनी गड राखला.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यात १० ग्रामपंचायत निवडणूक लागल्या होत्या. पैकी दोन ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या पण यामध्ये देऊळवाडी सातेवाडी ग्रामपंचायत एक जागेसाठी निवडणूक लागली अशा उर्वरित ९ ग्रामपंचायत मतमोजणी आज दि. ६ रोजी पूर्ण झाली. ९ ग्रामपंचायत पैकी ३ ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर झाले तर ६ गावात सत्ताधाऱ्यांनी गड राखला.

पैकी – पेरणोली सत्तांतर –
सरपंच – प्रियांका जाधव, युवा आघाडी ७, रवळनाथ आघाडी २

मेंढोंली सत्तांतर
सरपंच विलास जोशिलकर
जोशिलकर गट 6, सत्ताधारी 1

बुरुडे सत्तांतर
सरपंच वैशाली गुरव (६ मतांनी विजयी)
सुनिल बागवे गट 4 , सत्ताधारी 3

इटे सत्ताधारी
सरपंच ज्योती चव्हाण
सत्ताधारी ७ विजयी.

देऊळवाडी सत्ताधारी
सरपंच यशोदा पोवार
संतराम सावंत विजयी (सत्ताधारी ) ६ सत्ताधारी बिनविरोध

मसोली सत्ताधारी
सरपंच चंद्रकांत गुरव
७ सत्ताधारी

वेळवट्टी सत्ताधारी
सरपंच मारुती पोवार २ सत्ताधारी विजयी, ५ बिनविरोध

सुलगांव सत्ताधारी
सरपंच पांडुरंग खवरे
सत्ताधारी 5,विरोधी 2

हरपवडे सत्ताधारी

सरपंच सागर पाटील
सत्ताधारी ६, बिनविरोध १

असा निकाल व मतदान, मतमोजणी, शांततेत पार पडली निकालानंतर विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण केली. निवडणूक मतदान व मतमोजणी यंत्रणा यासाठी तहसीलदार समीर माने निवडणूक नायब तहसीलदार म्साकांत देसाई, सर्व निवडणूक अधिकारी सपोनि सुनील हारगुडे, पोलिस कर्मचारी यांच्या नियंत्रणेखाली निवडणूक कामकाज शांततेत पार पडलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.