Homeकोंकण - ठाणेआजरा एसटी आगाराच्या कागल तालुक्यातील कर्मचाऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या.

आजरा एसटी आगाराच्या कागल तालुक्यातील कर्मचाऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या.

आजरा एसटी आगाराच्या कर्मचाऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या.

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा येथील एसटी आगाराचे चालक प्रकाश अंकुश चौगुले ( वय ३८ ) रा .ऐकोंडी ( ता. कागल ) यांनी आजऱ्यातील एकता कॉलनी येथे भाड्याने राहत असलेल्या घरात साडीने गळपास घेऊन आत्महत्या केली आहे.
मागील दोन-तीन दिवसापासून शेजारच्या नागरिकांना वास येत होता.
सदर भाड्याच्या घरात राहत असलेला एसटी कर्मचारी दरवाज्याला आत मधून कडी असल्याने दरवाजा कोणी उघडला नाही. अधिक संशयाने कॉलनीतील रहिवासी आणि पोलिसांना माहिती दिली दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दरवाजा तोडून काढला असता साडीने गळफास घेतलेचे निदर्शनास आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.