सिंधुदुर्ग जिल्ह्यातील. पावसाचे प्रमाण व पाणीसाठा. पहा फक्त सह्याद्री न्यूज मराठी महाराष्ट्रवर
सिंधुदुर्ग/प्रतिनीधी. – विनोद जाधव.
तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये २६८.७८६ द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण ८०.०८ टक्के भरले आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- ५२.६७४० (५३.७४), अरुणा – ७९.४५५७ (८६.३४), कोर्ले- सातंडी -२५.४७४० (१००) लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- २.६४८ (१००), नाधवडे- ०.००० (०.००), ओटाव- ३.४६६ (७४.०६), देंदोनवाडी – १.४१४ (८१.१२), तरंदळे – ३.१४७ (३२.०८), आडेली- १.२८८ (१००), आंबोली – १.७२५ (१००), चोरगेवाडी– १.६९३ (५२.९१), हातेरी- १.९६३ (१००), माडखोल -१.६९० (१००), निळेली -१.८४७ (१००), ओरोस बुद्रुक- ०.८४० (३४.९१), सनमटेंब- २.३९० (१००), तळेवाडी- डिगस- १.०७६ (४२.९७), दाभाचीवाडी- १.३१३ (५४.२३), पावशी- ३.०३० (१००), शिरवल -३.६८० (१००), पुळास -१.५०८ (१००), वाफोली – १.६०६ (६८.९३), कारिवडे – ०.६६४ (४७.०५), धामापूर – १.४९१ (६१.०८), हरकूळ -२.३८० (१००), ओसरगाव – ०.९१२ (६८.११), ओझरम – १.८१९ (१००), पोईप – ०.९८५ (८४.४९), शिरगाव – ०.५०३ (३१८०), तिथवली – ०.७२० (४१.७९), लोरे- २.६९६ (१००) तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे- १.५४५ (९७.५५), शिरवळ- ०.६०८ (२९.८३), वर्दे- ०.१७६ (११.३२) कोकीसरे – ०.१८८ (१०.३५), नानीवडे (महाजनवाडी) – ०.२४८ (१३.८८), सावडाव- ०.३७१ (१५.४०), जानवली- ०.००० (०.०००), नानीवडे (वाईकरवाडी) – ०.२६४ (१४.९१) या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
