अण्णा- भाऊ आजरा सूतगिरणीचे ॲडव्हायझर चंद्रशेखर फडणीस यांना पितृशोक.
आजरा. प्रतिनिधी.
आण्णा भाऊ आजरा सूत गिरणी चे ॲडव्हायजर श्री. फडणीस यांचे वडील
कै. सुधाकर बलभीम फडणीस वय ८२ (आप्पा) यांचे अल्पशाः आजाराने कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार दरम्यान दुखःद निधन झाले आहे. त्यांचे पश्चात मुलगा, सून, मुली ,जावई,नातवंडे असा परिवार आहे.