Homeकोंकण - ठाणेआजरा तहसील कार्यालयातील स्वच्छतागृहे मनसेने केली साप. - मनसेचे जपली सामाजिक बांधिलकी...

आजरा तहसील कार्यालयातील स्वच्छतागृहे मनसेने केली साप. – मनसेचे जपली सामाजिक बांधिलकी .

आजरा तहसील कार्यालयातील स्वच्छतागृहे मनसेने केली साप. – मनसेचे जपली सामाजिक बांधिलकी .

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा येथील प्रशासकीय इमारतीतील स्वच्छतागृहाची आजरा मनसेकडून स्वच्छता करण्यात आली आरोग्याच्या दृष्टीने घातक असे स्वच्छतागृह परिसरात देखील दुर्गंधी होत होती आजरा येथील प्रशासकीय इमारत कोटी रुपये खर्च करून प्रशासनाने बांधलेल्या इमारतीतील स्वच्छतागृहातील दुर्गंधी व अस्वच्छता पाहता नक्कीच आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. येथे येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकासह येथील अधिकारी कर्मचारी यांच्या आरोग्य धोक्यात असल्याचे निदर्शनास आले असता मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, उपाध्यक्ष सुधीर सुपल, तालुका अध्यक्ष अनिल निऊगरे यांनी सदर स्वच्छतागृहात अस्वच्छता का.? आहे. नागरिकासह येथील कर्मचारी अधिकाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आहे. व स्वच्छता का ? केली जात नाही. असा प्रश्न विचारत बसण्यापेक्षा स्वतः स्वच्छता केलेली बरं कारण हा प्रश्न आरोग्याचा असल्याने स्वतः हातामध्ये खराटे घेऊन आजरा तालुक्यातील मनसेचे सर्व पदाधिकारी यांनी प्रशासकीय इमारतीची मधील सर्व स्वच्छतागृह शुक्रवार दि. ३० रोजी स्वच्छ केली. व यापुढे तहसील कार्यालय येथील स्वच्छतागृह अस्वच्छ दिसल्यास आम्ही पगारी कर्मचारी ठेवू परंतु अधिकार व कर्मचारी तसेच ग्रामीण भागातील नागरिक हे आमचेच आहेत. प्रशासकीय इमारतीमधील स्वच्छतागृहासाठी सरकार जर कर्मचारी किंवा अन्य सफाई कामगार ठेवण्यास परवडत नसेल तर आम्ही स्वच्छ करू असे “शासन आपल्या दारी कार्यक्रम राबवण्यासाठी शासकीय अधिकारी यांच्या आधारित हजारो कोटी रुपये खर्च करून कार्यक्रम करतात मग कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी एक खाजगी कर्मचारी का ? ठेवत नाही यामुळे शासन आपल्या दारी की लाभार्थी शासनाच्या दारी असा प्रश्न उपस्थित होतो यामुळे तात्काळ खाजगी कर्मचारी ठेवून शौचालयाची व प्रशासकीय पूर्ण इमारतीची स्वच्छता ठेवावी असे यावेळी जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी बोलताना म्हणाले यावेळी मनसेचे ता. उपाध्यक्ष आनंदा घंट्टे, सचिव चंद्रकांत साबरेकर महिला आघाडी ता अध्यक्ष सरिता सावंत उपाध्यक्ष तेजस्विनी देसाई सह विद्यार्थी सेना सहकार सेना सर्व विंगचे पदाधिकारी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.