Homeकोंकण - ठाणेकुडाळ नगरपंचायतवर प्रशासक . - ( कुडाळ नगरपंचायतीचा कार्यभार उद्या बुधवार पासून...

कुडाळ नगरपंचायतवर प्रशासक . – ( कुडाळ नगरपंचायतीचा कार्यभार उद्या बुधवार पासून प्रशासकाकडे.)

कुडाळ नगरपंचायतवर प्रशासक . –
( कुडाळ नगरपंचायतीचा कार्यभार उद्या बुधवार पासून प्रशासकाकडे.)

कुडाळ.प्रतिनिधी.

कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीला पाच वर्षे पुर्ण झाल्याने व नगराध्यक्ष नगरसेवक यांचा कार्यभार आज सायंकाळी संपणार असुन,आता या नगरपंचायतीवर पुन्हा निवडून होई पर्यंत उदया बुधवार पासून शासनाचा प्रशासक या कुडाळ नगरपंचायतीचा कार्यभार सांभाळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.