Homeमुंबईअल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी येथील 👇 या आरोपीला जिल्हा न्यायालयाने मंगळवारी सुनावली...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी येथील 👇 या आरोपीला जिल्हा न्यायालयाने मंगळवारी सुनावली मरेपर्यंत (आजन्म) करावासाची शिक्षा. ( जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी या प्रकरणाचा तपास केला होता.तर हे प्रकरण 2019 मध्ये घडले होते.)

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी येथील 👇 या आरोपीला जिल्हा न्यायालयाने मंगळवारी सुनावली मरेपर्यंत (आजन्म) करावासाची शिक्षा. ( जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी या प्रकरणाचा तपास केला होता.तर हे प्रकरण 2019 मध्ये घडले होते.)

जळगाव:-प्रतिनिधी.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी येथील या आरोपीला जिल्हा न्यायालयाने मंगळवारी सुनावली मरेपर्यंत (आजन्म) करावासाची शिक्षा.
जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी या प्रकरणाचा तपास केला होता.तर हे प्रकरण 2019 मध्ये घडले होते.
चोपडा ग्रामीण सीसीटीएनएस गु.र. नं. 68/2019 कलम 307, 376 A B 363, 366, 341, 323 IPC 4,8,12 5M POCSO, वगैरे या दाखल गुन्ह्यातील आरोपीचे नाव देवेंद्र राजेंद्र भोई वय 24 रा.वैजापूर ता.चोपडा यास शनिवार दि. 28 मार्च 2023 रोजी मा.अति.सत्र न्यायालय अमेळनेर यांनी मरेपर्यंत (आजन्म) करावासाची शिक्षा सुनावली आहे…
हा गुन्हा WPSI अर्चना करपुडे यांनी दाखल केला होता.सदर गुन्ह्याचा पुढील तपास तत्कालीन चोपडा पोलीस ठाणे हद्द उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सौरभकुमार अग्रवाल यांनी करुन आरोपी देवेंद्र राजेंद्र भोई रा. वैजापूर ता. चोपडा यास अटक केली होती.
सदर गुन्हयातील आरोपीत यास मा. सत्र न्यायालय अमळनेर, श्री. पी.आर. चौधरी यांनी दोषी ठरवुन त्यास शनिवार दि.28 मार्च 2023 रोजी मरेपर्यंत (आजन्म) कारावासाची शिक्षा सुनावली आहे.सदर गुन्ह्याचे कामी सरकारी वकिल श्री. के.एल.बागुल यांनी यशस्वी युक्तिवाद केला.यातील तपासिक अधिकारी श्री.सौरभकुमार अग्रवाल यांची साक्ष व गुन्ह्याचे तपासकामी गोळा केलेले पुरावे महत्वाचे ठरले.या केस मध्ये पेरवी अधिकारी म्हणून स.फौ. उदयसिंग साळुंखे, नेमणुक पारोळा पो. ठाणे यांनी काम पाहीले
..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.