Homeकोंकण - ठाणेमराठा आरक्षण रद्द. होनेवाडी येथील युवकांनी सामूहिक मुंडण करत नोंदवला निषेध.

मराठा आरक्षण रद्द. होनेवाडी येथील युवकांनी सामूहिक मुंडण करत नोंदवला निषेध.

मराठा आरक्षण रद्द. होनेवाडी येथील युवकांनी सामूहिक मुंडण करत नोंदवला निषेध.

आजरा. प्रतिनिधी.

मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर अतिशय शांततेत निघालेले ५८ मूकमोर्चे तसेच ४२ मराठा युवकांनी या न्यायहक्कसाठी दिलेले बलिदान या सर्व गोष्टींना तिलांजली देत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दपातल ठरवले या निर्णयाचा जाहीर निषेध करत होनेवाडी ता.आजरा येथील राजर्षि शाहू व्यायाम शाळेच्या जवळ जवळ २५ कार्यकर्त्यांनी सामूहिक मुंडण केले.
कोरोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव त्यात शासनाने घालून दिलेल्या नियम अटी शर्तीचे पालन करत लोकशाही मार्गाने निषेध नोंदवत मराठा समाजाची एकजूट आजूबाजूच्या पंचक्रोशीसह सर्वच गाव खेड्यानी दाखवावी असे आवाहन ही व्यायाम शाळेचे अध्यक्ष कृष्णा पाटील यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.