Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रशाहीर कै. गोपाळराव नलवडे मिनचे खुर्द यांच्या १२ व्या पुण्यतिथी निमित्त.- लोककला...

शाहीर कै. गोपाळराव नलवडे मिनचे खुर्द यांच्या १२ व्या पुण्यतिथी निमित्त.- लोककला शाहिरी गायनाचा कार्यक्रम.

शाहीर कै. गोपाळराव नलवडे मिनचे खुर्द यांच्या १२ व्या पुण्यतिथी निमित्त.- लोककला शाहिरी गायनाचा कार्यक्रम.

भुदरगड.- प्रतिनिधी.

भुदरगड तालुक्यातील नामांकित शाहीर कै. गोपाळराव नलवडे मिनचे खुर्द यांच्या १२ व्या पुण्यतिथी निमित्त लोकशाहीर सदाशिव निकम सिद्ध नेरली तालुका कागल यांचा लोककला शाहिरी गायनाचा कार्यक्रम शुक्रवार दि. २४/०२/२३ रोजी रात्री ९ वा. आयोजित करण्यात आला आहे. या शाहिरी कार्यक्रमाचा लाभ मिंनचे खोरी परिसरातील रसिक श्रोत्यांनी घ्यावा. असे आवाहन कविवर्य शाहीर कै. गोपाळ राव नलवडे चॅरिटेबल ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ मिनचे खुर्द यांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.