HomeUncategorizedबाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आज सायंकाळी ६ वा. कोकण संस्कृती वार्षिक...

बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आज सायंकाळी ६ वा. कोकण संस्कृती वार्षिक कार्यक्रम…! – विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन..!

बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आज सायंकाळी ६ वा. कोकण संस्कृती वार्षिक कार्यक्रम…! – विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन..!

डॉ. तनवीर अब्दुल मजीद, सल्लागार सर्जिकल ऑन्कोलॉजी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती…!
कणकवली/विनोद जाधव

कणकवली तालुक्यातील बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कॅम्पस येथे आज सायंकाळी ६: ०० वाजता “कोकण संस्कृती” या वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून . तनवीर अब्दुल मजीद, सल्लागार सर्जिकल ऑन्कोलॉजी यांची उपस्थिती असणार आहे. तर अध्यक्षस्थानी ब्रिग्रेडीयर सुधीर सावंत, ( सेक्रेटरी ) सुलेखा रमेश राणे, (शैक्षणिक समन्वयक – BSEMS) रमेश वामन राणे, संदीप सावंत (सदस्य – एएसपीएस मुंबई), कृष्णा जाधव ( मुख्याध्यापक – BSEMS), महेश पाटील ( कल्पेश महाडेश्वर, वैशाली पवार (सहसचिव – पीटीए), यांची उपस्थिती असणार आहे.

सायंकाळी ६: ०० वाजल्यापासून बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल पटांगण, अप्रतिम नगर, सापळे बाग, जानवली येथे हा कार्यक्रम होणार आहे. प्रशालेच्या माध्यमातून सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.