डॉ. रिया गॉडद हिस ऑल इंडिया पदवीदतर स्त्री रोग तज्ञ परिक्षेत भारतात ७७ रॅक व महाराष्ट्रत १२ व्या क्रमांकाने उत्तीर्ण.
आजरा. – प्रतिनिधी.
आजरा येथील डॉ. रिया गॉडद यांना ऑल इंडिया पदवीदतर स्त्री रोग तज्ञ परिक्षेत भारतात ७७ रॅक व महाराष्ट्रत १२ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेने डि. एन. बी ( एम. डी ) स्त्री रोग तज्ञ विषयात अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. डॉ. रिया गॉडद यांना रुबी क्लिनिक पुणे ऍडमिशन मिळाले आहे. याबाबत त्यांचे तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे. डॉ. रिया एम.बी.बी.एस, डि. जी. ओ स्त्री रोग तज्ञ या पदव्या संपादीत केल्या असून त्या या डॉ. श्री व सौ गॉडद यांची मुलगी आहे
Congratulations dear Rhea 👍🏻❤️