Homeकोंकण - ठाणेपेंढारवाडीत दोन जनावरांना' - जनावरांना'लंपी' ची लागण?( गडहिंग्लज उपविभाग हादरला )

पेंढारवाडीत दोन जनावरांना’ – जनावरांना’लंपी’ ची लागण?( गडहिंग्लज उपविभाग हादरला )

पेंढारवाडीत दोन जनावरांना’ – जनावरांना’लंपी’ ची लागण?
( गडहिंग्लज उपविभाग हादरला )

आजरा. – प्रतिनिधी.

पेंढारवाडी (ता. आजरा) येथे दोन बैलवर्गीय जनावरांना ‘लम्पी’ची लागण झाल्याची शक्यता असून त्यांमध्ये लम्पी’ची लक्षणे आढळत
असल्याने गाड्या इंग्रज उपविभागातील शेतकरी वर्गात खळबळ उडाली सदर. पशुधन खात्याने तातडीने लसीकरण मोहीम सुरू केली आहे.
पंधरा दिवसापूर्वी प्रेम आधारवाडी येथील स्थानिक शेतकरी तानाजी अधिकाऱ्यांनी शेतीकामासाठी संकेश्वर येथील बाजारातून दोन बैल खरेदी , केले दरम्यान गेल्या चार दिवसापासून त्या जनावरांमध्ये लांबी या आजाराची लक्षणे दिसू लागली त्यांच्या आवश्यक त्या तपासण्या करून घेण्याचे काम पशुधन विभागाकडून सुरू त्यांना लढतीचा संसर्ग झाला असल्याची शक्यता पशुधन विकास अधिकारी पी ठाकरे यांनी व्यक्त केली आहे या प्रकारामुळे गडहिंग्लज आजरा व चंदगड येथील शेतकरी वर्गामध्ये खळबळ उडाली सदर.
( लसीकरणाचा बॅक वाढला स्थानिक पशुधन विभागाने पेंढारवाडी गावातलसीकरणाचा बॅक वाढला स्थानिक पशुधन विभागाने पेंढारवाडी गावा सभोवतालच्या पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सर्व गावागावांमध्ये खबरदारीचा इशारा दिला असून या गावांमध्ये लसीकरण मोहीम वेगाने सुरू केली आहे )

( त्वरित औषधोपचार लांबीची लक्षणे जनावरांमध्ये आढळल्यास घाबरून न जाता आवश्यक ती दक्षता घेण्याबरोबरच त्वरित औषधोपचार सुरू करण्याचे आवाहन पशुधन विभागाचे वतीने करण्यात आले आहे.)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.