Homeकोंकण - ठाणेपॅनकार्ड क्लब्ज लिमिटेडच्या धनाकांचे आता लक्ष वेधणारी बातमी. - .देशभरातील तमाम पॅनकार्ड...

पॅनकार्ड क्लब्ज लिमिटेडच्या धनाकांचे आता लक्ष वेधणारी बातमी. – .देशभरातील तमाम पॅनकार्ड गुंतवणूकदारांचे माहिती करिता.- द्वारा – PCL संयुक्त समन्वय समिती..या सोमवारपासून रक्कम त्यांच्या BANK खात्यावर जमा करण्याचे काम सुरू पहा..

संपादक संभाजी जाधव.

देशभरातील तमाम पॅनकार्ड गुंतवणूकदारांचे माहिती करिता.- द्वारा – PCL संयुक्त समन्वय समिती- या सोमवारपासून रक्कम त्यांच्या BANK खात्यावर जमा करण्याचे काम सुरू.पहा..

     वाईल्ड लाईफ रिट्विट प्रा. लि. कडून केम हबने दिलेल्या रिझॉल्युशन प्लॅनच्या अंमलबजावणीला सुरूवात केल्याचे    पत्रक प्रसिध्द झाले आहे. यासंदर्भात काही प्रश्नांबाबत संबंधित सर्व यंत्रणांना आपण संयुक्त समिती मार्फत मेल पाठवला आहे. त्याचा थोडक्यात सारांश खालीलप्रमाणे....

 १) पत्रकात नमूद विषयाबाबत मॉनिटरिंग कमिटी द्वारे अधिकृत माहिती मिळावी, अशी अपेक्षा आहे.

२) याबाबत माॅनिटरिंग कमिटी मिटींग कधी संपन्न झाली. त्या मिटींगचे मिनिट्स काय आहेत ? ते गुंतवणूकदार यांना मिळावेत.

३) केम हब कंपनीचा approved plan गुंतवणूकदारांना समजावून सांगण्यासाठी मॉनिटरिंग कमिटी कडे काय योजना आहे.

४) परताव्या बाबतचा सविस्तर आराखडा गुंतवणूकदारांना कळविण्या संदर्भात मॉनिटरिंग कमिटी कडे मिटींगचे नियोजन आहे काय ?

५) आपणाकडून कर्मचारी वर्गासंदर्भात देय रक्कम proportionately संबंधित खात्यावर वितरीत केल्याची माहिती मिळते आहे. त्याच पध्दतीने गुंतवणूकदार परतावा कधी सुरू होईल याबाबत अधिकृत खुलासा व्हावा.

  PCL संयुक्त समन्वय समिती
20.07.24

Pancard Club’s Investors Information

From – PCL Sayukta Samanvay Samiti

As we all received circular on implementation of the Resolution plan given by Chemhub from Wild Life Retreat Pvt. Ltd. has begun. In this regard, we have sent an email through the Sayukta Samiti to all concerned official Agencies with some questions.
A brief summary of those questions is as follows
:

  1. It is expected to receive official information from the Monitoring Committee regarding the matters mentioned in the circular as they are official body.
  2. When was the Monitoring Committee meeting held regarding this matter? What are the minutes of that meeting? Investors should receive these minutes.
  3. What plan does the Monitoring Committee have to explain the approved plan of Chemhum Company to the Investors?
  4. Does the Monitoring Committee have any plan to inform the investors about the detailed schedule of the returns ?
  5. We have information that the dues related to the staff have been proportionately distributed to the respective accounts. In the same manner, an official clarification should be provided on when the investor returns will begin.

We expect a positive response from you regarding this matter.

Thank you,

PCL Sayukta Samanvay Samiti
16 जुलैच्या CIRCULAR नुसार गुंतवणूकदारांना सोमवारपासून रक्कम त्यांच्या BANK खात्यावर जमा करण्याचे काम सुरू झाले आहे. तरी ही रक्कम आपले बँकखात्यावर PROPERLY वर्ग होते की नाही यासाठी TESTING AMOUNT प्रकिया सुरू आहे, तरी आपली क्लेम रक्कमपण जमा होईल. सध्या 15 कोटीची रक्कम खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.

पॅन कार्ड बाबत जुनी माहिती…

जगभरात नावारूपाला आलेली पॅन कार्डक्लब मागील काही वर्षापासून बंद झाल्याने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले होते परंतु आता दी इनसाॅल्व्हली अँण्ड बॅकर् प्टसी बोर्ड ऑफ इंडिया ( इन्साॅल्हन्सी रेझोल्यूशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स ) रेगुलेशन २०१६ च्या विनिमय ६ नुसार या न्यायालयाने दिलासा दिल्याने सुरेशचंद्र शेठ अंतरिम निर्णय व्यवसायिक सर्व मार्केटिंग प्रतिनिधी व गुंतवणूकदार यांना सूचना देण्यात येते. आपण ज्या पॅन कार्ड क्लब प्रतिनिधी धारकाकडे गुंतवणूक केली आहे अशा प्रतिनिधीला संपर्क करावा

दि नॅशनल कंपनी लॉ टिब्युनल मुंबई यांनी पॅनकार्ड क्लब लिमिटेड च्या कार्पोरेट नामधारी निर्णय प्रक्रियेचा प्रारंभाचा आदेश दिला आहे. पॅनकार्ड क्लब लिमिटेड च्या धनाकोंना आपण गुंतवणूक केलेल्या पुराव्यासह आपले नावे २३ सप्टेंबर २०२२ किंवा पूर्वी नोंद क्रमांक दहा समोर नोंदवलेल्या पत्त्यावर निर्णय व्यवसायिकाकडे सादर करण्यास सांगण्यात येत आहे.
वित्तीय धनाकोंना पुराव्यासह त्याचे दावे फक्त इलेक्ट्रिकनिक साधनाद्वारे inpclip@deloitte.com या ईमेलवर व डिलाईट इंडिया इन्साॅल्व्हन्सी प्रोफेशनल्स एल एलपी २७ वा मजला टाॅवर ३ वन इंटरनॅशनल सेंटर सेनापती बापट मार्ग एलफिस्टन प. मुंबई ४०००१३ या पत्त्यावर सादर करावेत. अन्य सर्व धनाकांना पुराव्यासह आपले दावे व्यक्तिशः टपालाने किंवा इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे सादर करू शकतात नोंदणी क्रमांक १२ मध्ये सूची मध्ये केल्याप्रमाणे विवक्षित सव्वा वर्गातील वित्तीय धनाकोंचे प्रपत्र सीए मध्ये संवर्गाचा वित्तीय गुंतवणूक धारक प्रतिकृत प्रतिनिधी म्हणून काम करण्याकरता नोंदणी क्रमांक १३ मध्ये सूचीबद्ध केलेल्या तीन नाधारी व्यवसायांपैकी त्यांच्या पसंतीचा प्रतिकृती निदर्शनास करावा दाव्याचे बनावट किंवा दिशाभूल करणारे पुरावे सादर केल्यास दंड करण्यात येईल
आपल्याला वरीलप्रमाणे देण्यात आलेली माहिती व तसेच RIP ( प्रशासक ) ऑर्डर याप्रमाणे आपली पॅनकार्डमधील लागणारी गुंतवणुकीची कागदपत्रे २३ सप्टेंबर २०२२ वरील दिलेल्या EMAIL, WEBSITE जमा करावी. १) पॅनकार्ड मेंबरशिप सर्टिफिकेट झेरॉक्स
२) BANK PASSBOOK XEROX
३) आधार कार्ड झेरॉक्स.
अशी माहिती राजेश शेठ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आली होती या आधारे सदर प्रसिद्धी करण्यात आले आहे
.

खालील दिलेल्या बॉक्स मधील लिंक मधून आपले दावा आपण दाखल करू शकता मोबाईलवरून सदरची लिंक आपल्या मोबाईल मध्ये टाईप करावी http://pclcirp.dcirrus.co

RELATED ARTICLES

3 COMMENTS

Comments are closed.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.