Homeकोंकण - ठाणेसिंधुदुर्गात आज १३ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाचे निधन. तर सिंधूदुर्ग जिल्ह्यात आज सापडले...

सिंधुदुर्गात आज १३ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाचे निधन. तर सिंधूदुर्ग जिल्ह्यात आज सापडले तब्बल 197 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण:.तर 384 कोरोनामुक्त

सिंधुदुर्गात आज १३ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाचे निधन. तर सिंधूदुर्ग जिल्ह्यात आज सापडले तब्बल 197 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण:.तर 384 कोरोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी. प्रतिनिधी.दि.26

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 8 हजार 443 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 894 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 197 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. ३८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १३ रुग्णाचे निधन झाले असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.