HomeUncategorizedमराठा टुरिस्ट अँड ट्रॅव्हल्स कंपनी देते दोन राज्यातील अल्प दरात सेवा. (...

मराठा टुरिस्ट अँड ट्रॅव्हल्स कंपनी देते दोन राज्यातील अल्प दरात सेवा. ( मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश येथील पर्यटन स्थळे, तीर्थस्थळे पाहण्याची सुवर्णसंधी. )

मराठा टुरिस्ट अँड ट्रॅव्हल्स कंपनी देते दोन राज्यातील अल्प दरात सेवा. ( मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश येथील पर्यटन स्थळे, तीर्थस्थळे पाहण्याची सुवर्णसंधी. )

मध्यप्रदेश वृत्तसंस्था.

मध्यप्रदेश येथील टूरिस्ट अँड ट्रॅव्हल्स कंपनी देशात अग्रेसर कंपनी म्हणून नावारूपाला येत आहे. ही कंपनी मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश मधील सर्व पर्यटन स्थळ व तीर्थस्थळे या ठिकाणी आपल्या मित्र परिवारासह, कुटुंबांतील सदस्यांना आपल्या जीवनातील अनमोल वेळ काढून जर फिरायला जात असाल तर योग्य दरामध्ये मराठा अँड टूल्स कंपनी आपल्याला सेवा देत आहे. या सर्व तीर्थस्थळांचा व पर्यटन स्थळाचा एकूण प्रवास साडेतीन हजार किलोमीटर होतो. या सर्व तीर्थस्थळांची पर्यटन स्थळांची योग्य माहिती असणारी व महाराष्ट्रातील अनेक भाविक भक्त या कंपनीच्या माध्यमातून योग्य दरात आपला प्रवास सुखाचा करून येत आहेत. यासाठी आपल्याला या सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर आजच खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करावा असे आवाहन या कंपनीने केले आहे.

इस कंपनीचे प्रमुख उन्होने हमारे चैनल के साथ बात करते हो कहा की.

हम बात कर रहे मराठा टुरिस्ट अँड ट्रॅव्हल्स कंपनी मध्य प्रदेश… से.
आपको मध्य प्रदेश और उत्तर प्रदेश तीर्थस्थळ, पर्यटन स्थळ, दिखाकर दुनिया की हर खुशी देने के लिए …और आपके लिए बारा महिना 24 तास.. सेवा देते.है.. साडेतीन हजार किलोमीटर का ऐ प्रवास कमसे कम पॅकेज मे देने की कोशिश करेंगे.
इसके लिए आपको मथुरा या जबलपूर तक हमारी बुकिंग करके आना पडेगा. … जहा आप कहेंगे वहां से आपको पिकअप किया जायेगा. . आपने एक परिवार की तरह सेवा दि जायेगी.

हमारे बिजनेस के साथ एक हम सेवा भी आपकी करते है.

यदि आप एक बार हमारे मराठा टुरिस्ट अँड ट्रॅव्हल्स सेवा लेंगे जरूर आप याद रखेंगे.

तो अभी सोचना..मत अभी आपका फोन उठाकर काॅल करो और आजही आपणा बुकिंग जरुर करे. …

अधिक माहितीसाठी संपर्क. —
[ 9425893311 Girish Rao maratha (Sonu Maratha) ]

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.