Homeकोंकण - ठाणेविहिरीवरील लोखंडी राहाट चौरी प्रकरणात. - वडकशिवाले, मलिग्रे येथील दोघांवर गुन्हा दाखल.

विहिरीवरील लोखंडी राहाट चौरी प्रकरणात. – वडकशिवाले, मलिग्रे येथील दोघांवर गुन्हा दाखल.

विहिरीवरील लोखंडी राहाट चौरी प्रकरणात. – वडकशिवाले, मलिग्रे येथील दोघांवर गुन्हा दाखल.

आजरा. – प्रतिनिधी

मलिग्रे तालुका आजरा येथील सिद्धू कांबळे यांच्या घराजवळ असलेल्या विहिरीचा लोखंडी रहाट दि. १/८/२०२२ रोजी चोरीला गेल्याप्रकरणी समीर पारदे ग्राम. पंचायत सदस्य यांनी आजरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. मलिग्रे येथील समाज मंदिर जवळ असणारी सार्वजनिक विहीर या विहिरीला पाणी काढण्यासाठी असणारा रहाट मोहन जोतिबा कांबळे वडकशिवाले, संदीप श्रीकांत कांबळे, मलीग्रे यांनी चोरी केल्याची फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व गुन्ह्याची प्रत मा. न्यायालयाकडे पाठवण्याची आहे तजवीज केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.