Homeकोंकण - ठाणेडॉ. अनिल देशपांडे यांची ६१ वी होणार उत्साहात साजरी. ( विविध उपक्रमाचे...

डॉ. अनिल देशपांडे यांची ६१ वी होणार उत्साहात साजरी. ( विविध उपक्रमाचे आयोजन. )

डॉ. अनिल देशपांडे यांची ६१ वी होणार उत्साहात साजरी. ( विविध उपक्रमाचे आयोजन. )

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा येथील कै. माधराव देशपांडे यांचे सुपुत्र व आजरा अर्बन बँकेचे चेअरमन आजरा शेतकरी सहकारी सूतगिरणीचे व्हा. चेअरमन डॉ. अनिल देशपांडे यांचा ६१ वा वाढदिवस वेगगळ्या उपक्रमाने उद्या दि. २ रोजी सकाळी ११ वा. अण्णाभाऊ सभागृह आजरा येथे साजरा होणार आहे. या वाढदिवस उपक्रम कार्यक्रमासाठी साठी माजी राज्यमंत्री भरमु सुबराव पाटील, अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी, आजरा सूतगिरणीचे सर्व संचालक आजरा अर्बनचे व जनता एज्युकेशनचे सर्व संचालक, व्यवस्थापक कर्मचारी अण्णाभाऊ संस्था समूहातील सर्व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.