Homeकोंकण - ठाणेगोर - गरिबांना बकरईदच्या निमित्ताने मदत. - जमियत उलमा आजरा, सैयद अरशद...

गोर – गरिबांना बकरईदच्या निमित्ताने मदत. – जमियत उलमा आजरा, सैयद अरशद मदनीच्या वतीने किट वाटप.

गोर – गरिबांना बकरईदच्या निमित्ताने मदत. – जमियत उलमा आजरा, सैयद अरशद मदनीच्या वतीने किट वाटप.

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा येथील जमियत उलमा सैयद अरशद मदनीच्या वतीने गोर – गरिबांना बकरईदच्या निमित्ताने मदत. गुरुवार दि. ७ रोजी जमियत उलमा आजरा सैयद अरशद मदनी च्या वतीने गोर गरिब नागरिकांना बकरईद च्या निमित्ताने २७ कुटुंबाना शिरखुर्मा चे कीट वाटप करुन मदत करण्यात आली जमियत उलमा आजरा सैयद अरशद मदनी यांनी १९९९ पासुन दर रमजान ईद व बकरईद च्या वेळी अंट्यंट गर्जु कुटंबाना करत आहे. या उपक्रमा बाबत त्यांचे आजरा शहरात कौतुक होत आहे.
या कीट वाटप कार्यक्रमात जमियत उलमा आजरा चे अध्यक्ष हाफिज इरफान आबुतालीब चाँद, मौलाना झक्रीया काक्तिकर हाफिज, फीरोज चाँद जमिल नुरहुसेन, निशांदार हाफिज अलताफ़ नेसरीकर हाफिज निहाल बेपारी सह
समाजातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.