Home Uncategorized ग्राहक कल्याण प्रतिष्ठान, महाराष्ट्रच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदी सी. आर. देसाई यांची निवड.

ग्राहक कल्याण प्रतिष्ठान, महाराष्ट्रच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदी सी. आर. देसाई यांची निवड.

ग्राहक कल्याण प्रतिष्ठान, महाराष्ट्रच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदी सी. आर. देसाई यांची निवड.

आजरा :- प्रतिनिधी.

ग्राहक कल्याण प्रतिष्ठान, महाराष्ट्रच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदी सी. आर. देसाई (सर) यांची तर सचिव म्हणून श्रीकांत पाटील यांची निवड झालेबद्दल मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे व तालुका अध्यक्ष बंडोपंत चव्हाण यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

ग्राहकांचे हित व संरक्षण या साठी काम करणारी ही अग्रगण्य संघटना असून जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत कोल्हापूर येथे देसाई यांची एकमताने निवड करण्यात आली. जिल्ह्याच्या एका महत्त्वाच्या संघटनेवर संधी मिळाले बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून या सत्कार प्रसंगी बंडोपंत चव्हाण, इंजल सर, प्रकाश देसाई, सूर्यकांत आजगेकर, शिवाजीराव इंगळे, शिवाजीराव पाटील, सी. डी. सरदेसाई, शंकरराव शिंदे, शिवाजीराव गुरुकर, चंद्रकांत पारपोटकर, आनंदा गावडे, महादेव पोवार हे उपस्थित होते. आभार महादेव पोवार यांनी मानले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.