आजरा मडिलगेत सदगुरू कॉम्पुटरचे विद्यार्थीना करिअर मार्गदर्शन संपन्न.
आजरा. – प्रतिनिधी.
मडिलगे ता. आजरा येथील सद्गुरू कॉम्पुटर येथे इयत्ता १०,१२ वी च्या विद्यार्थीना करिअर मार्गदर्शन कार्यक्रम दि. २६ रोजी संपन्न झाला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून आय. सी. आर कॉलेजचे श्री माने सर लाभले यांनी विद्यार्थीना उत्कृष्ट केले. कार्यक्रमचे अध्यक्ष के. व्ही. येसने होते. प्रास्ताविक अरुण घाटगे यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक फर्नाडिस सर ,मुख्याध्यापक तलवकर सर, निलेश घाटगे, खोत सर, संभाजी घाटगे फोजी , दिपक कांबळे खेडे , विनायक घाटगे तसेच लॅब चे सर्व विद्यार्थी उपस्थिती होते. सूत्रसंचालन सावंत सर यांनी केले आभार विनायक घाटगे यांनी मानले.
