आजऱ्यात सी. एन. जी. पंपाचा. प्रारंभ. – मयुर पंप आजरा.
आजरा. – प्रतिनिधी.

आजरा येथील मयुर पंप येथे सी. एन. जी पंपाचा प्रारंभ मयूर पंपाचे प्रमुख श्री. व सौ. संजय पाटील यांच्या हस्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दि. २० रोजी संपन्न झाला. आज पासून विक्री सुरू असून सीएनजी ग्राहकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन श्री पाटील यांनी केले.
यावेळी आजरा समृद्धीचे कार्यकारी संचालक बाळासाहेब वाघमारे, श्री. नाईक, मयुर पंप व्यवस्थापन सर्व स्टाप. उपस्थित होता.
