निधन वार्ता.
सुरेश रामचंद्र बांबरे आरदाळ. दुःखद निधन.
आजरा प्रतिनिधी.
सुरेश रामचंद्र बांबरे. वय. ५५ आरदाळ. ता. आजरा याचे अल्पशा आजाराने २०/४/२०२१रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात अविवाहित दोन मुले, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. आरदाळ चे उपसरपंच व आजरा सरपंच संघटनेचे सचिव अमोल बांबरे यांचे ते चुलते होत. रक्षाविसरजण बुधवार दिनांक २१ रोजी इचलकरंजी येथे आहे.