Homeकोंकण - ठाणेअंतरराष्ट्रीय मानवाअधिकार न्याय महासंघ आणि केंद्रीय गुन्हे भ्रष्टाचार नियंत्रण आणि न्याय महासंघ,...

अंतरराष्ट्रीय मानवाअधिकार न्याय महासंघ आणि केंद्रीय गुन्हे भ्रष्टाचार नियंत्रण आणि न्याय महासंघ, कोल्हापूर वतीने नुतन पदाधिकारी निवड.

अंतरराष्ट्रीय मानवाअधिकार न्याय महासंघ आणि केंद्रीय गुन्हे भ्रष्टाचार नियंत्रण आणि न्याय महासंघ, कोल्हापूर वतीने नुतन पदाधिकारी निवड.

आजरा. – प्रतिनिधी.

गवसे ता. आजरा येथील महिलांना
इंटरनॅशनल ह्यूमन राइट्स कोल्हापूर यांचे वतीने दि. ९ रोजी अंतरराष्ट्रीय मानवाअधिकार न्याय महासंघ आणि केंद्रीय गुन्हे भ्रष्टाचार नियंत्रण आणि न्याय महासंघ, कोल्हापूर आणि सांगली जिल्हा मार्फत, आंतरराष्ट्रीय माता दिन साजरा करण्यात आला. माता दिनानिमित्त कर्तबगार समाजसेवा करणाऱ्या त्यांचा सत्कार करण्यात आला.अंतरराष्ट्रीय मानवाअधिकार न्याय महासंघ आणि केंद्रीय गुन्हे भ्रष्टाचार नियंत्रण आणि न्याय महासंघ आजरा, चंदगड, गडिंग्लज महिला विभागासाठी सौ. सुमन अरुण कांबळे यांची अध्यक्षपदी; सौ. शैलजा सुभाष पाटील उपअध्यक्षपदी, आजरा; सौ शामल निलेश पाटील, असिस्टंट सेक्रेटरी पदी निवड करण्यात आली. इंटरनॅशनल ह्यूमन राइट्स कोल्हापूर आणि सांगली जिल्हा अध्यक्ष डॉ. विशाखा शिवशरण यांनी पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन व सर्टफिकेट शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संकल्पना आर. डी. कांबळे, अध्यक्ष भुदरगड तालुका यांनी सादर केली. या कार्यक्रमासाठी रंगराव कांबळे, राजू कट्टी, श्यामराव सुतार आवर्जून उपस्थित होते.कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन याशिता मस्के आयोजन डॉ.किशोर मस्के यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.