आजरा – देवकांडगाव येथील तरुणाचा विहिरीत पाय घसरुन पडल्याने. मृत्यू.
आजरा. – प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील देवकांडगाव येथील प्रशांत पुंडलिक परीट वय २४ हा युवक वडिलासोबत शेताकडे गेले होते. वडिल पुंडलिक परीट झाडावर लाकडे तोडण्यासाठी चढले असताना
शेतालगत असलेल्या बाबुराव कांबळे यांच्या विहिरीत पाणी आणताना पाय घसरून पडल्याने पोहण्यास येत नसल्याने त्याचा मृत्यू झाला याबाबतची वर्दी वडील पुंडलिक रामचंद्र परीट. यांनी आजरा पोलिसात दिली आहे. अधिक तपास गुरव करत आहेत.
