Homeकोंकण - ठाणेआधार कार्डशी मोबाईल नं लिंक करणे - मडिलगेत पोष्ट कार्यावतीने मोहिम.

आधार कार्डशी मोबाईल नं लिंक करणे – मडिलगेत पोष्ट कार्यावतीने मोहिम.

आधार कार्डशी मोबाईल नं लिंक करणे – मडिलगेत पोष्ट कार्यावतीने मोहिम.

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा मडिलगे येथील पोस्ट कार्यालयाच्या वतीने आधार कार्डशी मोबाईल नं लिंक करणे मोहिम
भावेश्र्वरी भांडी स्टोअर्स प्रो. प्रा. बापु निऊगरे यांच्या दुकानात सुरु असुन मडिलगे पोष्ट परिसरातील नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. निऊगरे व पोष्ट कार्यालय कर्मचारी मारुती येसणे, करबळी पोष्ट कर्मचारी अशोक जाधव यांनी केले आहे.

( ज्या व्यक्तीचा आधार लिंक करायचा आहे. ती व्यक्ती स्वता, मोबाईल, व आधार कार्ड , व ५० रु सोबत आणायचे आहेत. )

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.