Homeकोंकण - ठाणेउचंगी धरणग्रस्तांचे आंदोलनला पुन्हा पाच दिवस अल्टिमेट. - उपविभागीय अधिकारी वसुंधरा बारवे

उचंगी धरणग्रस्तांचे आंदोलनला पुन्हा पाच दिवस अल्टिमेट. – उपविभागीय अधिकारी वसुंधरा बारवे

उचंगी धरणग्रस्तांचे आंदोलनला पुन्हा पाच दिवस अल्टिमेट. – उपविभागीय अधिकारी वसुंधरा बारवे

आजरा. – प्रतिनिधी.

उचंगी धरणग्रस्तांचे विविध प्रलंबित प्रश्नाबाबत चालू असलेले आंदोलन या आंदोलनाला आज चालू असलेले काम बंद पाडण्याच्या दिशेने धरणग्रस्तांनी मुलं – बाळ, बायका – पोरं, गुरंढोरं घेऊन बैलगाडीच्या सहाय्याने आम्ही आजरा तहसीलदार कार्यालयाकडे चाललो आहे. असे म्हणत धरणग्रस्त चालले असता पोलिसांनी त्याची अडवून समजूत काढली आम्ही तहसिलदार यांना इथे बोलवतो आपले काही प्रश्न आहेत. याबाबत आपण या ठिकाणी चर्चा करू व त्यातून मार्ग काढू परंतु घटनास्थळी तहसीलदार विकास आहेर उपस्थित असल्याने धरणग्रस्तांचे स्थानिक नेते व धरणग्रस्त संजय तर्डेकर यांनी धरणग्रस्तांची भूमिका मांडली याबाबत मांडलेल्या भूमिकेबाबत उपविभागीय अधिकारी अश्विनी जिरगे यांना याबाबत माहिती देऊन घटनास्थळी बोलविण्यात आले यावेळी आपल्या विविध मागण्या श्री तर्डेकर यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या समोर मांडल्या यामधील काही मागण्या रास्त असल्याने आम्ही मागण्या आपल्या मान्य करत असल्याचे सौ जिरगे यांनी सांगितले परंतु जे निर्णय स्थानिक पातळीवर होत नाही त्या निर्णयासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा करण्यासाठी आठ दिवसांचा वेळ मागितला यावेळी धरणग्रस्तांनी हे चालणार नाही आम्ही तीन दिवस आपल्याला वेळ देतो अन्यथा आम्ही चालू असलेले काम बंद पाडून असे सांगितले यानंतर पाच दिवसाचा धरणग्रस्तांच्या मागणी संदर्भात वेळ देण्याचे एकमताने ठरले आहे.

[ शासनाकडून सकारात्मक निर्णय होऊन आमच्या मागण्या मान्य नाही केल्यास. – आम्ही चालू असलेले धरणाचे काम बंद पडू असा इशारा धरणग्रस्तांनी दिलेला आहे. ]
[ आजरा पोलीस स्टेशन, गडहिंग्लज उपविभागिय कार्यालय यांच्याकडून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ]

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.