तानाजी क्षिरसागर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.
गडहिंग्लज. प्रतिनिधी.
हिरलगे ता. गडहिंग्लज येथील तानाजी गोपाळ क्षिरसागर यांचे दि. दि. ७/३/२०२२ रोजी वयाच्या ५२
व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
ते एसटी महामंडळ आजरा आगार येथे रुजू होते. वैद्यकीय सुट्टीवर असताना त्यांचे निधन झाले आहे. त्यांना अपत्य नसून त्याच्या पश्चात पत्नी वडील आहेत. त्यांच्या निधनाने कुटुंब, आजरा आगार मित्रमंडळी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रक्षाविसर्जन गुरुवार ११ रोजी तर उत्तरकार्य शनिवार १९/३/२०२२ रोजी आहे.