ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न यांचे हार्ट अटॅकने निधन.
नवी दिल्ली. वृत्तसंस्था.
क्रिकेटविश्वाला हादरवणारी एक बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याचे निधन झाल्याचे वृत्त समोर येत आहे. प्राप्त माहितीनुसार शेन वॉर्न याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे.