Homeकोंकण - ठाणेआजरा - भादवण रोडवर पडलेली बॅग त्यामधे २ लाखाचे सोने दगिने.प्रामाणिक पणे...

आजरा – भादवण रोडवर पडलेली बॅग त्यामधे २ लाखाचे सोने दगिने.प्रामाणिक पणे परत. – . अपर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड हस्ते सत्कार.

आजरा – भादवण रोडवर पडलेली बॅग त्यामधे २ लाखाचे सोने दगिने.
प्रामाणिक पणे परत. – . अपर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड हस्ते सत्कार.

आजरा. प्रतिनिधी.

आजरा ते भादवण रोडवर पडलेली बॅग त्यामधे २ लाखाचे सोने दगिने.
प्रामाणिक पणे पोलीस स्टेशनला परत आणून दिले बद्दल आजरा पोलीस स्टेशन मार्फत मा. अपर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड,सहा.पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे सो यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. आजरा येथील उदयराज पाटील यांचे आजरा पोलिस यांनी त्यांच्या प्रमाणिकपणाचे कौतुक करुन आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.