Homeकोंकण - ठाणेकै रमेश टोपले स्मृती राज्यस्तरीय नाट्य महोत्सवाला प्रारंभ.( नेटवर्क २४/७ दोन अंकी...

कै रमेश टोपले स्मृती राज्यस्तरीय नाट्य महोत्सवाला प्रारंभ.
( नेटवर्क २४/७ दोन अंकी पहिला मराठी नाटक सादर. )

कै रमेश टोपले स्मृती राज्यस्तरीय नाट्य महोत्सवाला प्रारंभ.
( नेटवर्क २४/७ दोन अंकी पहिला मराठी नाटक सादर. )

आजरा. प्रतिनिधी.

कै रमेश टोपले स्मृती राज्यस्तरीय नाट्य महोत्सवाचे उद्घाटन सोमवार दि २१ फेब्रुवारी रोजी सायं ७ वा आजरा महाविद्यालय रंगमंचावर नवनाट्य मंडळ आजराचे जेष्ठ नेपथ्यकार नवनाट्य मंडळाचे जेष्ठ सदस्य गंगाराम रांगणेकर यांचे हस्ते तसेच अभिनेत्री श्वेता कुलकर्णी, प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था कोल्हापूरचे प्रशांत जोशी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. रंगमंचचे माध्यमातून गरजूंना मदत करणे करीता जवळपास ११०० चे वर गाणेंचे प्रयोग केले आहेत. नाट्य महोत्सव अध्यक्ष चंद्रशेखर फडणीस यांनी प्रास्ताविक केले. कु. फडणीस यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी उपस्थित होते.
या रंगमंचावरील पहिला नाटक “मेरीड इंडिया कोल्हापूर दोन अंकी मराठी नाटक नेटवर्क ट्वेंटी फोर सेवन.”
या नाटकाचे अत्यंत उत्कृष्ट सादरीकरण झाले. या नाटकाचे दिग्दर्शक लेखक विद्यासागर अध्यापक, निर्मिती प्रमुख किशोर देशपांडे सुहास बादल, नेपथ्यकार – प्रकाश पाटील, प्रकाशयोजना .- आशिष भागवत, अनिल कुमार सोनटक्के, पार्श्वसंगीत व्हिडिओ संकलन. – अनुजा कुलकर्णी विनायक गोखले, रंगभूषा. – सदानंद सूर्यवंशी, वेशभूषा उज्वला खांडेकर रंगमंच व्यवस्था निलेश उर्फ जॉन फुलारे, अथर्व देव, यश दरेकर,
पात्र. – कलाकार.
संजय. – विद्यासागर अध्यापक.
गौतमी. – उज्वला खांडेकर.
शुभांगी. – रसिका कुलकर्णी.
रंजन स्वामी. – राजन जोशी.
शर्मा. – मिलिंद ओक.
दर्शन. – सिद्धार्थ बंदी.
गुरुनाथ. – प्रमोद फडतरे.
कॅमेरामॅन. – राजेश शिंदे, अक्षय सुतार.

मेकअप मन. – शुभम गवळी.
असे या नाटकातील कलाकार असून सर्वच कलाकारांनी आपली कला चांगल्या पद्धतीने सादर केली.
नाट्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( नाट्यमहोत्सव कार्यक्रमाचे पर्यवेक्षक डॉ. अशोक बाचुळकर, भैया टोपले लाभले आहेत. )

दि. २२/२/२०२२ रोजी सायंकाळी ७. वा.
वसंतराव आचरेकर सा. प्रतिष्ठान कणकवली निर्मित. ” संगीत तुका म्हणे आता” लेखक पु. ल. देशपांडे, दिग्दर्शक रघुनाथ कदम. या नाटकाचे सादरीकरण होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.